लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळा बंद ठेवू नका- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस - Marathi News | Do not keep school closed- NCP student congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा बंद ठेवू नका- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

शासनस्तरावरून सुरू असलेल्या अन्यायाबाबत शिक्षण संस्थाचालकांची संघटना, शिक्षक आदींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु शाळा बंद ठेवणे चुकीचे आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. आंदोलनाची ...

पोलीस अधिकार्‍यांची वरिष्ठांशी चर्चा जि.प.पेपरफुटी प्रकरण : अहवाल अंतिम टप्प्यात - Marathi News | Discussion with senior police officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस अधिकार्‍यांची वरिष्ठांशी चर्चा जि.प.पेपरफुटी प्रकरण : अहवाल अंतिम टप्प्यात

जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या परिचर भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी पोलीस तपासाधिकारी जगदीश देवरे यांनी गुरुवारी जि.प.तील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. ...

खान्देशातील साहित्य परंपरेला खंड पडू देणार नाही कुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन : बालसाहित्यिकांची ग्वाही - Marathi News | Khandesh literature will not break into tradition: Kumar Sahitya Sammelan's inauguration: Child Sexuality Guwai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खान्देशातील साहित्य परंपरेला खंड पडू देणार नाही कुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन : बालसाहित्यिकांची ग्वाही

जळगाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरी ...

खान्देशात 1084 शाळा सुटीवर! - Marathi News | 1084 school holidays in Khandesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशात 1084 शाळा सुटीवर!

खान्देशात बुधवारी 1356 पैकी 1084 शाळा बंद होत्या. काही ठिकाणी विद्याथ्र्याना शाळा बंदचा फलक पाहून माघारी फिरावे लागले. ...

सहा जणांचे डझनभर अजर् - Marathi News | Duplicate application of six people | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहा जणांचे डझनभर अजर्

धुळे : विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाकरिता काँग्रेसतर्फे अमरिशभाई पटेल आणि भाजपातर्फे गोपाळराव केले यासह 6 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले आहेत. ...

चार बालकांना डेंग्यू! - Marathi News | Four children dengue! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार बालकांना डेंग्यू!

नंदुरबार : गवळीवाडा भागात चार बालकांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

अक्कलकुवा नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती - Marathi News | Suspension of Akkalkuwa Nagar Panchayat elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अक्कलकुवा नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती

अक्कलकुवा : नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ...

उमविच्या २० फे र्‍या बंद - Marathi News | 20 out of the rounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमविच्या २० फे र्‍या बंद

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फे ...

जिल्‘ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण - Marathi News | 5000 Savitri schools in the district will get scholarships: distribution will be held on January 3 | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :जिल्‘ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण

जळगाव : जिल्‘ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्‍या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये या ...