जळगाव : मनपाच्या मार्केटमधील गाळ्यांसंदर्भात चार वेगवेगळ्या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी एकत्रित कामकाज झाले. मात्र सरकारी वकील नसल्याने याप्रकरणी पुढील कामकाज १७ रोजी होईल. ...
जळगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदरीमुक्तीसाठी वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्णत्वाकडे असून २१२२ शौचालय बांधकामाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर ६ शौचालयांचे बांधकामही पूर्ण झाले आहे. ...
शासनस्तरावरून सुरू असलेल्या अन्यायाबाबत शिक्षण संस्थाचालकांची संघटना, शिक्षक आदींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु शाळा बंद ठेवणे चुकीचे आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. आंदोलनाची ...
जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या परिचर भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी पोलीस तपासाधिकारी जगदीश देवरे यांनी गुरुवारी जि.प.तील वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली. ...
जळगाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरी ...
धुळे : विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाकरिता काँग्रेसतर्फे अमरिशभाई पटेल आणि भाजपातर्फे गोपाळराव केले यासह 6 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले आहेत. ...