जळगावहून धुळ्याला लग्नासाठी जाताना कारला फागण्याजवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात जळगावच्या दापोरेकर कुटुंबातील चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ...
जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे. ...
जळगाव : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या मेहरुणच्या बोरांनाही कमी पावसाचा फटका बसून यंदा त्यांचे उत्पादन २५ टक्क्याने घटले आहे. असे असले तरी भावात मात्र वाढ नसल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा मिळाला आहे. ...
जळगाव : जिल्हा वाळू उपशाला बंदी घातल्यानंतरदेखील अनेक भागांमध्ये बांधकाम सुरू आहेत. तसेच अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांमार्फत वाळू, डबर, मुरूम, माती व खडीच्या साठ्यांची तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे आदेश दिले ...
जळगाव : जिल्ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांच्या हंगामी (नजर) पैसेवारीनंतर आता अंतिम पैसेवारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. यात १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. तर २०६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे ...
जळगाव- महापालिकेची डॉग व्हॅन मागे घेत असताना तिचा धक्का लागल्याने विमलबाई नामदेव धोबी रा.रामेश्वर कॉलनी ही वृद्ध महिला ठार झाल्याची घटना रामेश्वर कॉलनीमध्ये बुधवारी दुपारी ४.२० च्या सुमारास घडली. ...
जळगाव- गुजरात सरकारने कापूस महामंडळास (सीसीआय) कापूस विक्री केलेल्या शेतकर्यांना क्विंटलमागे ६५० रुपये बोनस जाहीर केला आहे. यामुळे आता खान्देश किंवा राज्यातील तसेच मध्य प्रदेशातील कापूस मोठ्या प्रमाणात गुजरातेत जाईल. याचा फटका जिनींग व्यावसायिकांना ...
जळगाव : कोकणच्या सहलीला जाणार्या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने जागेअभावी झालेल्या वादामुळे अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्या ...