जळगाव : रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक एक वर गाडी क्र ५११८२- भुसावळ -देवळाली पॅसेंजरच्या गार्ड डब्या जवळील डब्याखाली दबून ४५ वर्षिय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १७रोजी सायंकाळी ७:१०वाजता घडली. याबाबत स्टेशन मास्टर यांच्या सूचनेवरुन लोहम ...
जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, व ...
जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणावे यासाठी शहरातील लक्ष्मीनगरमधील माहेर असलेल्या मयूरी दामोदर गुल्हाणे (२८) या विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी तसेच मारहाण केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...
जळगाव : टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ातील प्रस्तावित गावांपैकी २२२ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागातील ९०० गावांमध्ये नियोजनबद्धरीत्या कृती आराखडा राबविण्य ...
जळगाव: महासभेत वेळोवेळी मंजूर केलेले ठराव शासनाने विखंडीत केलेले नसतानाही त्याची अंमलबजावणी न करणार्या आयुक्तांविरूद्ध महासभेतील निर्णयानुसार उपमहापौरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे. त्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ...