लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरपीएफ पोलिसांची ८० जणांवर कारवाई - Marathi News | Action on 80 people of RPF police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरपीएफ पोलिसांची ८० जणांवर कारवाई

विशेष मोहीम : महिलांच्या डब्यातील प्रवाशी व अवैध खाद्यविक्रेत्यांचा सामावेश ...

तीन लाख ८२ हजार रुपये घेऊन चोरटे पसार गणेश कॉलनीमधील घटना : चोरीसाठी विना क्रमांकाच्या दुचाकीचा वापर - Marathi News | 3 lakh 82 thousand rupees, incidents of thieves in Pasar Ganesh Colony: Use of non-bicycle for theft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन लाख ८२ हजार रुपये घेऊन चोरटे पसार गणेश कॉलनीमधील घटना : चोरीसाठी विना क्रमांकाच्या दुचाकीचा वापर

जळगाव- कापूस विक्रीपोटी शहरातील एका व्यापार्‍याकडून पैसे घेऊन घरी जाणार्‍या शेतकर्‍याचे तीन लाख ८२ हजार ५०० रुपये विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गणेश कॉलनीमधून लंपास केले. शनिवारी सायंकाळी ७.२५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...

उद्धव ठाकरे आज जळगावात - Marathi News | Uddhav Thackeray today in Jalgaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे आज जळगावात

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रविवार, २० रोजी जळगाव जिल्‘ाच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्यासोबत सेनेचे सात मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. ...

मनपा आयुक्तांच्या घराच्याच सुरक्षा रक्षकाला कुत्र्याचा चावा - Marathi News | Dog bite for security guard in house of Municipal Commissioner | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मनपा आयुक्तांच्या घराच्याच सुरक्षा रक्षकाला कुत्र्याचा चावा

जळगाव : शहरातील कुत्र्यांचा धुमाकूळ व शहरवासीयांना कुत्र्याचा चावा हा गंभीर विषय बनला असताना यातून महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षकही सुटला नाही. या सुरक्षा रक्षकाला शुक्रवारी बंगल्यातीलच पाळीव कुत्र्याने चावा घेतला. ...

भुसावळ गोळीबारातील एका जखमीचा अखेर मृत्यू - Marathi News | The death of one of the injured in Bhusaval firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुसावळ गोळीबारातील एका जखमीचा अखेर मृत्यू

जळगाव : भुसावळ येथे गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील जखमी नंदू चावरिया या जखमीचा शुक्रवारी रात्री साडेसात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यासह विनोद चावरिया याच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. य ...

२३४ शेतकरी कुटुंबांना शिवसेना देणार मदतीचा हात उद्धव ठाकरेंच्या हस्ते मदत: प्रत्येकी १० हजार देणार - Marathi News | Support of Shivsena to 234 farmers, help of Uddhav Thackeray: 10 thousand each | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३४ शेतकरी कुटुंबांना शिवसेना देणार मदतीचा हात उद्धव ठाकरेंच्या हस्ते मदत: प्रत्येकी १० हजार देणार

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २० रोजी जळगाव, धुळे, नंदुबार जिल्‘ातील आत्महत्या केलेल्या २५० शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजाराची मदत देणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या आमदारांच्या जिल्‘ातील दौर्‍याचे नियोजन ...

पीसीपीएनडीटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक दोन जणांना नवीन सोनोग्राफी मशिन : काहींचे नूतनीकरण - Marathi News | PCPNDT's City Advisory Committee Meeting: New Sonography Machine for Two: Renewal of Some | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पीसीपीएनडीटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक दोन जणांना नवीन सोनोग्राफी मशिन : काहींचे नूतनीकरण

जळगाव : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)च्या शहर सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. यामध्ये दोन डॉक्टरांना नवीन सोनोग्राफी मशिन घेण्याची परवानगी देण्यात आली तर एका परवान्याच्या नूतनीकरणासदेखील परवानगी देण्यात आली. ...

सेनेचे ६० आमदार उत्तर महाराष्ट्रात - Marathi News | 60 MLAs of Senate in North Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेनेचे ६० आमदार उत्तर महाराष्ट्रात

जळगाव : शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्‍यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल ...

927 बस फे:या रद्द; प्रवाशांचे प्रचंड हाल - Marathi News | 927 bus fe: or cancel; Huge crowd of passengers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :927 बस फे:या रद्द; प्रवाशांचे प्रचंड हाल

बस आगारात गोंधळ : कर्मचा:यांच्या संपाचा फटका, 25 टक्के वेतनवाढीची मागणी ...