जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणावे यासाठी शहरातील लक्ष्मीनगरमधील माहेर असलेल्या मयूरी दामोदर गुल्हाणे (२८) या विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी तसेच मारहाण केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...
जळगाव : टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ातील प्रस्तावित गावांपैकी २२२ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागातील ९०० गावांमध्ये नियोजनबद्धरीत्या कृती आराखडा राबविण्य ...
जळगाव: महासभेत वेळोवेळी मंजूर केलेले ठराव शासनाने विखंडीत केलेले नसतानाही त्याची अंमलबजावणी न करणार्या आयुक्तांविरूद्ध महासभेतील निर्णयानुसार उपमहापौरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे. त्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ...
जळगावहून धुळ्याला लग्नासाठी जाताना कारला फागण्याजवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात जळगावच्या दापोरेकर कुटुंबातील चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ...
जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे. ...
जळगाव : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या मेहरुणच्या बोरांनाही कमी पावसाचा फटका बसून यंदा त्यांचे उत्पादन २५ टक्क्याने घटले आहे. असे असले तरी भावात मात्र वाढ नसल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा मिळाला आहे. ...
जळगाव : जिल्हा वाळू उपशाला बंदी घातल्यानंतरदेखील अनेक भागांमध्ये बांधकाम सुरू आहेत. तसेच अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांमार्फत वाळू, डबर, मुरूम, माती व खडीच्या साठ्यांची तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे आदेश दिले ...