जळगाव : शहराचे तापमानाने निचांकी गाठली असून, शनिवारी ममुराबाद ता.जळगाव येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत हवामानशास्त्र विभागात ८ अंश सेल्सीअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. ...
जळगाव : प्रभू येशू यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील तीनही चर्चमध्ये शुक्रवारी हर्षोल्हासाचे वातावरण होते. प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांनी नाताळ साजरा झाला. चर्चमध्ये दिवसभर भाविकांची गर्दी होती. चर्चवरील नेत्रसुखद रोशणाई सार्यांचे लक्ष वेधून घे ...
जळगाव: येथील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रमाकांत पाटील यांना शुक्रवारी रात्री आठ वाजता धावत्या कारने मागून जोरदार धडक दिली. यात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने ते जागेवरच बेशुध्द पडले. त्यांना तातडीने सहयोग क्रिटीकल सेंटरला दाखल करण्यात आले. पाटील ह ...
जळगाव: येथील व्यापारी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी धुळे व नाशिक येथील काही लोकांच्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंद्रमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंदमल बटाटेवाला दलाल, कैलास रामदास पाटील (सर्व र ...
जळगाव: मारहाण झाल्याची तक्रार घेत नसल्याने एका मद्यपीने शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात धिंगाणा घातला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता भागवत शिंदे असे तो सांगत होता. हरविठ्ठल नगरात राहायला असून आकाशवाणी चौकात काही ...
जळगाव : जिल्हा प्रशासनाने वाळू ई-टेंडरींगमध्ये नियोजनबद्धरीत्या अफरातफर करून मर्जीतील वाळू मक्तेदारांना ठेका मंजूर करण्यासाठी कटकारस्थान केले आहे. नागझिरी व कुवारखेडा या वाळू गटाची लिलावप्रक्रिया नव्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी या आशयाचे निवेदन ...
जळगाव- रविवार २० रोजी यावल वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव विभागाने चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या मदतीने सुकी धरण जलाशयावर पक्षीगणना आयोजित केलेली होती. या गणनेत ७३ प्रजातीचे तीन हजाराच्यावर पक्षी आढळले. ...
जळगाव : शहरातील विविध भागातील व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडे कराची तीन वर्षांची १२९ कोटी १३ लाख ८९ हजारांची थकबाकी असून या वसुलीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरी हितसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली असून यामु ...
जळगाव- पॉलीहाऊससाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून मागील आर्थिक वर्षात सव्वातीन कोटी रुपये निधी मिळाला होता. पण या आर्थिक वर्षात फक्त ७० लाख निधी आला. यामुळे पॉलीहाऊसची प्रकरणे अधिक आणि निधी अपुरा अशी स्थिती कृषि विभागासमोर निर्माण झाली. पण कृषि विका ...