धुळे : तालुक्यातील शिरूड-धामणगाव शिवारात बनावट देशी मद्यनिर्मिती अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या तालुका पोलिसांच्या पथकातील चार जण रसायनाच्या स्फोटात गंभीररित्या भाजले. ...
यावल- चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अनिल हरिभाऊ ताटे (वय 42 रा. चापोरा, ब:हाणपूर) हे ठार झाले. ...
जळगाव- पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह सहा मंत्री ३० रोजी जिल्हा दौर्यावर आहेत. पालकमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती देणार आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे, सहकार राज्यम ...
जळगाव : जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चिपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ४ कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. यात केबल जोडणी ...