जळगाव- नवीन वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये कापूस व केळी प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने त्यासंबंधीच्या घोषणा केल्या आहेत. त्यास मान्यता मिळाल्यास विविध प्रकल्पांचे स्वप्न साकार होऊ शकते. ...
जळगाव: सरत्या वर्षात रस्ते अपघाताची सुरू असलेली अपघाताची मालिका नवीन वर्षातही कायम राहिली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर व जिल्ात झालेल्या तीन अपघातात दोनजण ठार झाले. असोदा,ता.जळगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पाण्याची विद्युत मोटार काढताना व ...
जळगाव : महा आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य तपासणीत पहिल्याच दिवशी एक हजारावर रुग्णांची तपासणी होऊन २५० रुग्ण विविध शस्त्रक्रीयेसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, जिल्हा भाजपा कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांन ...
जळगाव- जिल्हा परिषद केंद्रीय व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. ते तडीस नेण्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून, नवीन इमारती, शौचालये उभारण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. ...
जळगाव : शहरातील फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा मनपाचीच असल्याची फाईल व त्या संदर्भातील सनद मनपा प्रशासनास सापडली असून ही जागा शासनाची नसून मनपाचीच असल्याचा दावा याव्दारे प्रशासन करणार आहे. ...
जळगाव- निसर्ग पर्यटन, दुर्मीळ झाडांची माहिती व इतर उद्देश समोर ठेऊन शहरातील लांडोरखोरीमध्ये उद्यान साकारण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे १० हेक्टरवर हे काम सुरू असून, पुढील पावसाळ्यात ते तयार होईल, अशी माहिती जळगाव वन विभागाने दिली आहे. ...