जळगाव : शहरातील फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा मनपाचीच असल्याची फाईल व त्या संदर्भातील सनद मनपा प्रशासनास सापडली असून ही जागा शासनाची नसून मनपाचीच असल्याचा दावा याव्दारे प्रशासन करणार आहे. ...
जळगाव- निसर्ग पर्यटन, दुर्मीळ झाडांची माहिती व इतर उद्देश समोर ठेऊन शहरातील लांडोरखोरीमध्ये उद्यान साकारण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे १० हेक्टरवर हे काम सुरू असून, पुढील पावसाळ्यात ते तयार होईल, अशी माहिती जळगाव वन विभागाने दिली आहे. ...
धुळे : तालुक्यातील शिरूड-धामणगाव शिवारात बनावट देशी मद्यनिर्मिती अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या तालुका पोलिसांच्या पथकातील चार जण रसायनाच्या स्फोटात गंभीररित्या भाजले. ...