जळगाव- जिल्हा परिषदेच्या परिचर भरतीच्या कॉपी प्रकरणात पोलिसांनी जि.प.कडून १७ परीक्षाथींची माहिती मागविली आहे. चौकशी दरम्यान संशयास्पद माहिती मिळाल्याने या १७ परीक्षार्थींनाही चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. ...
जळगाव : खान्देश कन्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी वाढीव निधीची प्रतिक्षा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एक कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाल्याने स्मारकाच्या कामाला नवीन वर्षात गती येणार आहे. ...
जळगाव: दुचाकीवर तीनजण जाणार्या तरुणांवर न करण्यासाठी वाहतूक शाखेचे सहायक फौजदार शशिकांत डोले यांच्यावर दबाव आणणार्या समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांच्यावर कारवाई कठोर करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. नदवी यांनी २० ...
जळगाव- नवीन वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये कापूस व केळी प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने त्यासंबंधीच्या घोषणा केल्या आहेत. त्यास मान्यता मिळाल्यास विविध प्रकल्पांचे स्वप्न साकार होऊ शकते. ...
जळगाव: सरत्या वर्षात रस्ते अपघाताची सुरू असलेली अपघाताची मालिका नवीन वर्षातही कायम राहिली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर व जिल्ात झालेल्या तीन अपघातात दोनजण ठार झाले. असोदा,ता.जळगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पाण्याची विद्युत मोटार काढताना व ...
जळगाव : महा आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य तपासणीत पहिल्याच दिवशी एक हजारावर रुग्णांची तपासणी होऊन २५० रुग्ण विविध शस्त्रक्रीयेसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, जिल्हा भाजपा कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांन ...
जळगाव- जिल्हा परिषद केंद्रीय व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. ते तडीस नेण्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून, नवीन इमारती, शौचालये उभारण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. ...