जळगाव: चिरायु हॉस्पिटलला दाखल असलेल्या तन्मय गोपाळ भवरे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या सतरा महिन्याच्या बालकाचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला आहे. चिरायु व अमेय हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या चुकीच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून या डॉक्टरांवर ...
जळगाव- दुष्काळी स्थिती आरोग्याविषयीची गंभीर समस्या निर्माण झाली तर उपचार करणे शक्य होत नाही. यामुळे महाआरोग्यशिबिरे राज्यभर व्हायला हवीत. मराठवाड्यात त्यासंबंधी काम सुरू झाले आहे. राज्य शासनही यापुढे विविध योजनांच्या माध्यमातून एन्जीओप्लास्टी विनामूल ...
आनंदखेडा, ता.धुळे येथील बोगस डॉक्टर दाम्पत्याला शुक्रवारी तालुका आरोग्याधिका:यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी प्रेमचंद बोथरा व त्यांच्या पत्नी भारती बोथरा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव: मंगल पाटील खून खटल्यात संशयित समाधान लालचंद पाटील, अनिल दगडू केदारे, मनोज जगन्नाथ भंगाळे व मंगलची पत्नी सुनीता मंगल पाटील या चौघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. मंगल याचा चार फेब्रुवारी २०१२ रोजी एका लग्नातून ...
जळगाव- देशाला शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे, मोठा ठेवा आहे. पण शास्त्रीय संगीत म्हणजे बुजुर्ग, जाणकारांसाठीच आहे... त्यात काय समजण्यासारखे नसते, असे अनेकजण सहज म्हणतात. पण शास्त्रीय संगीत जाण ठेवून, दोन तीनदा मनापासून ऐकले तर ते आपल्याशी बोलू ला ...
जळगाव: जिल्हा बॅँकेजवळ लावलेल्या दुचाकीतून तीन लाक ८२ हजार रुपये लांबविणार्या टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर या चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संजय दिनकर पाटील (वय ४२ रा.प ...
जळगाव: जिल्हा वकील संघाच्या २०१६-१७ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आठ व अकरा जानेवारी रोजी नामनिर्देशन दाखल, १२ जानेवारी अर्जांची छाननी, १४ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान ...
जळगाव- देशातील उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन गरजेचे आहे. त्यासाठी एकात्मिक नियोजनावर भर द्यायला हवा, असे मत केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी केले. ...
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवसांच्या चिंतन बैठकीचा शुक्रवारी सायंकाळी सहकार्यवाह भैया जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होऊन देशभरातील विविध प्रांतातून आलेले प्रचारक आपापल्या क्षेत्राकडे रवाना झाले. ...