जळगाव: मंगल पाटील खून खटल्यात संशयित समाधान लालचंद पाटील, अनिल दगडू केदारे, मनोज जगन्नाथ भंगाळे व मंगलची पत्नी सुनीता मंगल पाटील या चौघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. मंगल याचा चार फेब्रुवारी २०१२ रोजी एका लग्नातून ...
जळगाव- देशाला शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे, मोठा ठेवा आहे. पण शास्त्रीय संगीत म्हणजे बुजुर्ग, जाणकारांसाठीच आहे... त्यात काय समजण्यासारखे नसते, असे अनेकजण सहज म्हणतात. पण शास्त्रीय संगीत जाण ठेवून, दोन तीनदा मनापासून ऐकले तर ते आपल्याशी बोलू ला ...
जळगाव: जिल्हा बॅँकेजवळ लावलेल्या दुचाकीतून तीन लाक ८२ हजार रुपये लांबविणार्या टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर या चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संजय दिनकर पाटील (वय ४२ रा.प ...
जळगाव: जिल्हा वकील संघाच्या २०१६-१७ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आठ व अकरा जानेवारी रोजी नामनिर्देशन दाखल, १२ जानेवारी अर्जांची छाननी, १४ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान ...
जळगाव- देशातील उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन गरजेचे आहे. त्यासाठी एकात्मिक नियोजनावर भर द्यायला हवा, असे मत केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी केले. ...
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवसांच्या चिंतन बैठकीचा शुक्रवारी सायंकाळी सहकार्यवाह भैया जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होऊन देशभरातील विविध प्रांतातून आलेले प्रचारक आपापल्या क्षेत्राकडे रवाना झाले. ...
जळगाव: गणेश कॉलनीकडून गोलाणी मार्केटकडे जाणार्या कारने (एम.एच.१९ बी.जे.३५) ने समोर चालणार्या दुचाकीला (एम.एच.२८ डब्लु.४८२) धडक दिल्याने रमेश उखडकर हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता कोर्ट चौकात झाला. कार चालकानेच दुचाकीस्वाराला द ...
जळगाव : शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीच्या विषयावरून मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी स्थायी समितीच्या सभेत अधिकार्यांना धारेवर धरले. खड्डे बुजविण्याच्या कामाला त्वरित सुरुवात न झाल्यास पुढील सभा होऊ देणार नाही, असा इ ...
जळगाव: जिल्हा न्यायालयाच्या आवारात सरकारी वकील संजयकुमार वाघ यांनी दोन हजार रुपयाची लाच स्विकारल्याच्या दाखल गुन्ात कारवाई चुकीची केली म्हणून न्यायालयाने गुरुवारी हा खटलाच रद्दबातल ठरविला आहे.न्यायालयात खटला चालविण्यासाठी ॲड.वाघ यांनी रफीक खान हबीब ...