जळगाव : महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात अक्षरश: जनसागर उसळला होता. शेकडो नव्हे तर हजारो नागरिक या परिसरातील विविध कक्षांसमोर रांगा लावून उभे असल्याचे दृश्य पहायला मिळाले. ...
जळगाव : महाआरोग्य शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, ऑर्किड, गणपती व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला. ...
जळगाव: चिरायु हॉस्पिटलला दाखल असलेल्या तन्मय गोपाळ भवरे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या सतरा महिन्याच्या बालकाचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला आहे. चिरायु व अमेय हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या चुकीच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून या डॉक्टरांवर ...
जळगाव- दुष्काळी स्थिती आरोग्याविषयीची गंभीर समस्या निर्माण झाली तर उपचार करणे शक्य होत नाही. यामुळे महाआरोग्यशिबिरे राज्यभर व्हायला हवीत. मराठवाड्यात त्यासंबंधी काम सुरू झाले आहे. राज्य शासनही यापुढे विविध योजनांच्या माध्यमातून एन्जीओप्लास्टी विनामूल ...
आनंदखेडा, ता.धुळे येथील बोगस डॉक्टर दाम्पत्याला शुक्रवारी तालुका आरोग्याधिका:यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी प्रेमचंद बोथरा व त्यांच्या पत्नी भारती बोथरा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...