सोबतफोटो-९२,१०३,१०४जळगाव : पाात संस्कृतीचे अंधानुकरण करून होणार्या दुष्परिणामांपासून वाचायचे असेल, महिला अत्याचार, भ्रष्टाचार, जातीभेद, अतिरेक आदी आधुनिक राक्षसांचा अंत करावयाचा असेल तर देशाने संस्कृती रक्षण करणे हाच उपाय असल्याचे मत राष्ट्रीय स्वय ...
जळगाव : युवारंग स्पर्धेच्या निकालात वशीलेबाजी झाली असून आपल्याला बक्षिसापासून डावलण्यात आल्यामुळे युवकाने बक्षिस वितरण कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाला सुरक्षित ठिकाणी हलवत वाद मिटविण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडली. ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व एस.एस.बी.टी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन युवारंग महोत्सवात पुन्हा एकदा केसीई सोसायटीच्या मू. जे. महाविद्यालयाचा वरचष्मा दिसून आला. मू. जे. महाविद्यालयाने य ...
जळगाव : डॉ.आप्पासाहेबपुरस्कार वितरण सोहळ्याच्यानिमित्ताने जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अधिकाधिक वेळ जैनहिल्स येथील संशोधन केंद्रात शेतकरी व शेततज्ज्ञांशी चर्चेत घालविला. शेताच्या मातीत पाय पडताच फडणवीस हे मुख्यमंत्रीपद वि ...
सेंट्रलडेस्कसाठी/जळगाव/रावेर: तापी नदीचे अतिरिक्त पाणी अडवून ते जमिनीत जिरवून मोठ्या क्षेत्राची भूजल पातळी वाढविणार्या तापी महाकाय पुनर्भरण योजनेसंदर्भात (मेगा रिचार्ज) रविवारीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती व ...