जळगाव : अतिक्रमणे काढण्यापूर्वीच अतिक्रमण धारकास योग्य व सोयीची ठरेल अशी जागा दिली जावी मगच कारवाई केली जावी असा महत्त्वपूर्ण निर्णय गटनेता बैठकीत मंगळवारी झाला. निित केलेल्या जागांवर येत्या १९ जानेवारी रोजी होणार्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन निर्ण ...
जळगाव: वाहतूक व परिवहन नियमांचे उल्लंघन केलेल्या सहा हजार ९०४ वाहनांवर आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. यात अवैध प्रवाशी वाहतूक करणार्या ४२३, ओव्हरलोडच्या एक हजार ३८८ वाहनांचा समावेश आहे. २९४ वाहनांची नोंदणी तर एक हजार २४२ वाहनांचा परवाना निल ...
जळगाव: गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश राजाराम भोळे यांची मंगळवारी न्यायालयात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरतपासणी घेतली. त्यात भोळे यांनी प्रियंकाने ज्या ओढणीने गळफास घेतला ती ...
जळगाव : उद्योजकांना उद्योग स्थापन करताना लागणारे विविध परवाने व दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्ात उद्योग सारथी या एक खिडकी योजनेचा सुरू करण्यात आली आहे. उद्योजकांनी मध्यस्थांच्या जाळ्यात न अडकता उद्योगसारथी या सेवांचा लाभ घ्यावा ...
जळगाव- जिल्हा पोलीस दल व उपप्रादेेशिक परिवहन विभागातर्फे रस्ते सुरक्षा अभियानास सुरुवात झाली. याबाबत सोमवारी पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात सायंकाळी कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, पालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ ...