जळगाव : विम्या संदर्भात जिल्हा बॅँकेत चौकशीसाठी गेलेल्या शेतकर्यांवर दाखल गुन्ाप्रश्नी शिवसेनेने आक्रमक धोरण स्वीकारत आज जेलभरोचा इशारा देत, प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढला. आमदार गुलाबराव पाटील स्वत: या मोर्चात सहभागी झाले होते. ...
जळगाव : मनपाच्या विविध १८ मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांनी त्यानंतरही गाळे बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवल्याने पाचपट दंडासह भाडेवसुलीचा ठराव करण्यात आला असून तशी बिलेही व्यापार्यांना देण्यात येऊनही त्याची वसुली होऊ शकलेली नाही. आता नव्यान ...
जळगाव: जिल्हा बॅँकेतील गोंधळप्रकरणी शेतकर्यांवर दाखल गुन्ातील ३९५ व ३९३ हे कलम चौकशी करुन वगळण्यासह शेतकर्यांना अटक न करण्याचे आश्वासन पोलिसांनी शिवसेनेच्या मार्चेकरांना दिले. दरम्यान, चौकशी करुन कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यावर ॲट्रासिट ...
जळगाव : महापालिकेंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील २८ शिक्षक-शिक्षिकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी महापालिकेस पत्र दिले असून नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दिले आहेत. याप्रश्नी १९ च्या महासभेच चर्चा होणार आहे. ...
जळगाव : शासनातर्फे विविध योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाकडे मंजूर झालेला निधी खर्च न केल्यामुळे हा निधी पुन्हा शासनाकडे परत गेला आहे. त्यामुळे बुधवारी अनुसूचित जमाती कल्याण समितीतर्फे जिल्हा परिषदेत घेण्यात आलेल्या बैठकीत सदस्यांनी नाराजी व्यक् ...
जळगाव : जिल्ातील गिरणासह अन्य नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची तिसर्यांदा ऑन लाईन प्रक्रिया करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण ४४ वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार लिलाव झालेल्या ...