राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव: गावठी दारु प्राशन केल्याने शहरातील गेंदालाल मील भागात रघुनाथ तुकाराम काकडे (वय ६४ रा.कठोरा, ता.जळगाव) यांच्यासह अन्य एका जणाला विषबाधा झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. काकडे यांना बेशुध्दावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. द ...
जळगाव: कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली महिला बचत गटांची फसवणुक झाल्याच्या प्रकरणाला दुसर्या दिवशी वेगळेच वळण लागले. वृत्तपत्रातून भंडाफोड झाल्यानंतर रविवारी संस्थाध्यक्ष अब्दुल सलीम पिंजारी (रा.रावेर) जळगावात दाखल झाले. यात दलाल असलेली सरला मनोज ...
जळगाव: लहान मुलांच्या भांडणातून पांडुरंग डोंगर भोई यांनी अनिता राजेंद्र भोई यांचे दोन्ही हाताने कान पकडून दाताने नाकाचा चावा घेतल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी दुपारी चार वाजता घडली. याबाबत रविवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ...
महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी होत असलेल्या विलंबामुळे महाराणा प्रताप क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुग्धाभिषेक करीत पुतळ्याचे अनावरण केले. ...
जळगाव: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ला.ना.शाळेतील रायसोनी व आयसीटी या दोन्ही लॅबचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी त्यातील संगणक व त्याचे साहित्य असे पाच लाख रुपयांचे साहित्य लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. शाळेच्या मागील बाजुच्या ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार्या मेट्रो ब्लड बँकेची फाईल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे. ही फाईल मुंबई येथे पोहचली असून आठवडाभरात याची तपासणी (इन्स्पेक्शन) करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकार ...