राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव: झोपेत चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या करतारसिंग हुकूमसिंग टाक (वय ३०,रा.राजीव गांधी नगर, जळगाव) याला तृतीयपंथी तसेच रहिवाशांनी बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले.यातील दुसरा चोरटा मिथुनसिंग टाक हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. हा प्रकार सोमवारच्या ...
जळगाव: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या तोंडात जबरदस्तीने फिनाईल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती कैलास काळू सपकाळे, सासू वत्सलाबाई सपकाळे , मनिलाल काळू सपकाळे व विलास काळू सपकाळे (सर्व रा.धामणगाव) या चौघांविरुध्द मंगळवारी तालुका पोलीस स ...
जळगाव: पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय कक्षात आलेल्या तडजोडीसाठी आलेल्या पती-पत्नीच्या वादातून मेहुणे व शालक यांच्यातच जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. यात खुर्च्यांचीही फेकाफेक झाली. यावेळी एकही पुरुष पोलीस उपस्थित ...
जळगाव: गावठी दारु प्राशन केल्याने शहरातील गेंदालाल मील भागात रघुनाथ तुकाराम काकडे (वय ६४ रा.कठोरा, ता.जळगाव) यांच्यासह अन्य एका जणाला विषबाधा झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. काकडे यांना बेशुध्दावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. द ...