जळगाव : जिल्हा न्यायालयीन क्रीडा व कल्याण संघटना आणि जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व कला महोत्सव २०१६ अंतर्गत राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि क्रीडा चषकाचे उद्घाटन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न ...
जळगाव : रोटरी क्लब ईस्टतर्फे सब-जेलमधील सर्व कैद्यांसाठी मधुमेह व इतर रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७५ जणांनी भाग घेऊन त्यांच्या मधुमेह व इतर रक्त तपासणी करण्यात आली. ही रक्त तपासणी डॉ.वैजयंती पाध्ये व डॉ.श्रीधर पाटील यांच्या चमू ...
जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित १२५ महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करावे, असे आदेश विद्यार्थी कल्याण विभागातर्फे देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
जिजामाता माध्यमिक विद्यालय, दर्जी फाउंडेशन, अभिनव विद्यालय, अभिनव माध्यमिक विद्यालय, अभिनव विद्यालय, प्रतापनगर, गुरूवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर, सौ.रत्ना जैन प्राथमिक विद्यालय, श्रीराम माध्यमिक वि ...
जळगाव : तालुक्यातील कंडारी येथील आरती सुनील धनगर (वय १९ ) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन सासरच्या सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव : शहरातील शिवाजीनगर मधील लाल दिगंबर जैन मंदिरातील वीतराग भवनच्या पहिल्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या त्यागी भवनचे रविवारी दुपारी पुनमचंद ठोले व कुटुंबियांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. ...
जळगाव : जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार शाळाबा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हभरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) १३ हजार ८०० स्वयंसेवक जिल्हाभरात शाळाबा मुलांचे सर्वेक्षण करत आहे. ...