राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले असून शुक्रवारीही भरदिवसा दुपारी तीन ते दोन या वेळात दंगलग्रस्त कॉलनीत अशोक अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर राहणार्या जरीना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख, ५५ ...
जळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा २५ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमास उपस्थितीचा निर्णय रद्द झाला आहे. या वृत्तास पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनीही दुजोरा दिला आहे. ...
जळगाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी जलवाहिनीला मेहरूणमधील लक्ष्मीनगर नाल्याजवळ लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम शुक्रवार, २२ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. मात्र सायंकाळी ८ वाजेपर्यंत तीन ठिकाणी खड्डा खणूनही गळती शोधण्यात अपयश आले होते. ...
जळगाव : कृषि विद्यापीठ जळगावला की धुळ्याला अद्याप कोणताही निर्णय नाही. या संदर्भात नियुक्त समितीचा अहवाल अद्यापही मिळाला नसल्याची माहिती महसूल तथा कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ...
जळगाव : भारत नगरात राहणारे रियाज खान यांच्या नवनविन शोध घेण्याच्या संशोधक वृत्तीमुळे आणि वेगळे काहीतरी करून दाखविण्याच्या ध्यासामुळे त्यांनी एक अनोखा सायकल स्पिड बॉक्स तयार केला आहे. ...
जळगाव : मनपाच्या फुले, सेंट्रल फुले व शास्त्री टॉवर, वालेचा मार्केटची जागा महसूल विभागाची असल्याच्या महसूल विभागाच्या दाव्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय या दोघांनी जागा भाडेप ...
जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त ...