जळगाव- जगातील सर्वात सुरक्षित व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त नागपूर व्यतिरिक्त विदर्भ व खान्देशात प्रथमच माधवराव गोळवलकर ब्लड बँकेत दि.२७ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे. अशी माहिती प्रकल्प प्रमुख व ज्येष्ठ रक्तरोग तज्ज्ञ डॉ.विवेकानंद कुळकर्णी यांन ...
जळगाव-कृषि उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाडी संघटनेतर्फे भाववाढीसंदर्भात पुकारलेल्या संपावर सोमवारी संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही. हमाल व मापाडी संघटनेने २४ टक्के भाववाढीवर सहमती दर्शविली. तर व्यापारी संघटनेचे नितीन बेहडे व अन्य संचालकांनी २३ टक्क ...
जळगाव, दि.२४ - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, २५ जानेवारी रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत असून राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला अनावरण त्यांच्याहस्ते होणार आहे. जिल्ातील खासदारांनी मंजूर करून आणलेल्या १ ...
जळगाव : शिवपुत्र शंभूराजे या ऐतिहासिक महानाट्याचा रविवार, २४ रोजी खान्देश सेंट्रलच्या मैदानावर थाटात प्रारंभ झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट या महानाट्याच्यानिमित्ताने जळगावकरांनी अनुभवला. ...
जळगाव : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान खंडेराव नगरात घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे. ...
जळगाव : विद्यार्थ्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी आशा फाउंडेशनतर्फे चार वर्षापासून शार्प प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाविषयी जनजागृती होऊन पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शनासाठी २८ रोजी मायादेवी नगरातील रोटरी हॉलमध्ये अध्ययन अक्षमतेवर शैक ...