माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव : शिवपुत्र शंभूराजे या ऐतिहासिक महानाट्याचा रविवार, २४ रोजी खान्देश सेंट्रलच्या मैदानावर थाटात प्रारंभ झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट या महानाट्याच्यानिमित्ताने जळगावकरांनी अनुभवला. ...
जळगाव : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान खंडेराव नगरात घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे. ...
जळगाव : विद्यार्थ्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी आशा फाउंडेशनतर्फे चार वर्षापासून शार्प प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाविषयी जनजागृती होऊन पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शनासाठी २८ रोजी मायादेवी नगरातील रोटरी हॉलमध्ये अध्ययन अक्षमतेवर शैक ...
जळगाव : राज्य लोकसेवा आयोगातर्फे रविवारी महिला बालविकास अधिकारी गट ब व शाळा निरीक्षक व तत्सम पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे नियोजन चुकल्यामुळे परीक्षेला ते वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...