माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव : केसीई सोसायटीच्या आयएमआर महाविद्यालयात आयोजित आयटी फेस्टा २०१५ या स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. स्पर्धेत यश मिळविणार्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ...
जळगाव : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले ते जळगाव जिल्ातील सहावे मान्यवर आहेत. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर, जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन, समाजसेविका नीलिमा मिश्र ...
जळगाव : गोलाणी मार्केटमधील हॉकर्स बांधवांना हक्काची जागा मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे सोडत काढून देण्यात येणार होती. परंतु, तत्पूर्वी मनपा प्रशासनाने हॉकर्स बांधवांना विश्वासात न घेता, ही प्रक्रिया केल्याचे कारण पुढे करत सोमवारी एकही हॉकर्स उपस् ...
जळगाव : शासन निर्णयानुसार मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता महासभा आयोजित करण्यात आली आहे. ...
हॉकर्स बांधवांची भूमिका मनपा प्रशासनाच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण करीत आहे, त्यामुळे आता पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष घालून हॉकर्सचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा, असे निवेदन अतिक्रमण विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना देण ...
जळगाव- जगातील सर्वात सुरक्षित व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त नागपूर व्यतिरिक्त विदर्भ व खान्देशात प्रथमच माधवराव गोळवलकर ब्लड बँकेत दि.२७ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे. अशी माहिती प्रकल्प प्रमुख व ज्येष्ठ रक्तरोग तज्ज्ञ डॉ.विवेकानंद कुळकर्णी यांन ...
जळगाव-कृषि उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाडी संघटनेतर्फे भाववाढीसंदर्भात पुकारलेल्या संपावर सोमवारी संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही. हमाल व मापाडी संघटनेने २४ टक्के भाववाढीवर सहमती दर्शविली. तर व्यापारी संघटनेचे नितीन बेहडे व अन्य संचालकांनी २३ टक्क ...
जळगाव, दि.२४ - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, २५ जानेवारी रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत असून राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला अनावरण त्यांच्याहस्ते होणार आहे. जिल्ातील खासदारांनी मंजूर करून आणलेल्या १ ...