जळगाव : मनपाच्या कराराची मुदत संपलेल्या १८ मार्केटपैकी ४ मार्केटबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याने ते ४ मार्केट वगळून उर्वरीत १४ मार्केटमधील गाळेधारकांना मनपा किरकोळ वसुली विभागातर्फे थकबाकी वसुलीची बिले बजावण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. ...
जळगाव- रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी गिरणा पाण्याच्या टाकीजवळ, म्युन्सीपल कॉलनीसमोरील मेहरूण गट नं.४८३/२ ही ४७ आर जागा पोलीस प्रशासनाने मनपाकडे मागितली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यात रामानंदनगर पोलीस स्टेशन हे १५ ...
जळगाव- शिरसोली प्र.न. येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी श्रावण रामकृष्ण मोरे (वय २२) रा.शिरसोली प्र.न. ता.जळगाव यास औद्योगिक वसाहत पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनाच वॉर्डबॉयने सांगितल्याने वार्डामध्ये झाडू मारत साफसफाई करावी लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. यामुळे काही नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. ...
अहमदनगर : झाडाखाली उभ्या असलेल्या टँकरच्या खाली सावलीत विश्रांती घेणार्या आजीबाईंचा रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. टँकरखाली कोण आहे, हे न पाहता टँकर मागे घेताना (रिव्हर्स) टँकरचे चाक अंगावरून गेल्याने आजीबाईंचा जागेवरच अंत झाला ...
जळगाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यां ...
जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची आहे. यावर निश्चित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीतून कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली असली तरी ...