जळगाव : बेळगाव निवासिनी प.पू. गुरुदेवता कलावती आईंचा पुण्यतिथी सप्ताहानिमित्त ३ ते ९ फेबु्रवारीपर्यंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, ओम शांती नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर, पिंप्राळा येथील मंदिरात कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ...
नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रो ...
जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागण ...
जळगाव- प.न.लुंकड कन्याशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आरती हुजुरबाजार व डॉ.रश्मी केळकर यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांनी भूषविले ...
जळगाव- विविध योजनांबाबत दिलेला लक्ष्यांक पूर्ण झाला नाही तर कारवाई करावी लागेल, असा इशारा सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी समन्वय समितीच्या सभेत अधिकार्यांना दिला. ...
जळगाव- मनपात सोमवारी लोकशाही दिन पार पडला. त्यात विविध विभागांशी संबंधीत ११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आस्थापना २, नगररचना ७, बांधकाम १, आरोग्य विभाग १ अशा ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ...
जळगाव : मनपाच्या कराराची मुदत संपलेल्या १८ मार्केटपैकी ४ मार्केटबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याने ते ४ मार्केट वगळून उर्वरीत १४ मार्केटमधील गाळेधारकांना मनपा किरकोळ वसुली विभागातर्फे थकबाकी वसुलीची बिले बजावण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. ...
जळगाव- रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी गिरणा पाण्याच्या टाकीजवळ, म्युन्सीपल कॉलनीसमोरील मेहरूण गट नं.४८३/२ ही ४७ आर जागा पोलीस प्रशासनाने मनपाकडे मागितली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यात रामानंदनगर पोलीस स्टेशन हे १५ ...