जळगाव : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जळगाव व जामनेर तालुक्यातील पाठविण्यात आलेल्या २५ पैकी १९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह तिघांचे प्रस्त ...
जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व ब ...
जळगाव : जि.प. प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागवण्यात आली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. ...
(एमआयडीसीसमस्या-२)चंद्रशेखरजोशी/जळगाव : सहकार औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून उद्योगांच्या श्रृंखलेला चालना मिळाली आणि एक, एक करीत ८५ उद्योगांना सहकार औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली व हजारो हातांना कामे मिळाली. खान्देशातील पहिली सहकार औद्योगिक वसाहत त् ...
जळगाव- ॲड.सिताराम बाहेती महाविद्यालयातील १२ वीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी प्रियंका आंबेकर, वैशाली लोहार व विशाल सैंदाणे या तीनही विद्यार्थ्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. छळाला कंटाळून त्या विद्यार्थिनीने ३ ...
जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. आर. आर. विद्यालयात समारोपाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी होते. प्रमुख पाहुणे ...
जळगाव : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात येथील ४५ वर्षीय महिला रुग्णावर एन्जीओप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आर.बी. गुप्ता यांनी नुकतीच केली. ...