जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून ...
जळगाव : ठरावांच्या अंमलबजावणीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदार उपमहापौर सुनील महाजन यांना प्रशासनाने सादर केलेल्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत बुधवारी दिली. दरम्यान, याप्रश्नी आता २४ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे. ...
जळगाव : डीएमआयसी (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर) मध्ये जळगावाचा समावेश होऊ न शकल्याने औद्योगिकदृष्ट्या जळगाव महानगराचा विकास होऊ शकलेला नाही. याबाबत उदासिनता व राजकीय इच्छाशक्तीचाही मोठा अभाव असल्याची खंत स्थानिक उद्योजक व्यक्त करत असतात. ...
शहरातील तरुण कलावंतांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ते त्यांच्या कलेची मोहिनी रसिकांवर टाकू शकतात. परंतु, शहरातील नाट्यगृहाकडे पाहिले तर बालगंधर्व खुले नाट्यगृहात साधा पडदाही नाही. मध्यंतरी या नाट्यगृहाचा कोंडवाडा करून टाकला होता. जिल्हा बॅँकेच्या सभागृहात ...
जळगाव: शिवीगाळ केल्याच्या संशयावरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील ललित पाटील या कर्मचार्याने मयुर नितीन जोशी (रा इंद्रप्रस्थ नगर) या तरुणानाला मंगळवारी संध्याकाळी टागोर नगर परिसरात बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत तरुणाने पो ...
जळगाव : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जळगाव व जामनेर तालुक्यातील पाठविण्यात आलेल्या २५ पैकी १९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह तिघांचे प्रस्त ...
जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व ब ...
जळगाव : जि.प. प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागवण्यात आली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. ...