लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागा नाही, जलनिस्सारण अस्तित्वातच नाही प्रशासकीय उदासिनता: वीजेचे दर शेजारील राज्यांपेक्षा ३० टक्के जास्त - Marathi News | No space, no hydrotherapy exists, Administrative depression: 30% more power than neighboring states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागा नाही, जलनिस्सारण अस्तित्वातच नाही प्रशासकीय उदासिनता: वीजेचे दर शेजारील राज्यांपेक्षा ३० टक्के जास्त

जळगाव : उद्योगांसाठी जागा द्या जागा.. असे म्हणत उद्योजकांनी आता प्रतिसाद नाही म्हणून पाठपुरावा सोडल्याची परिस्थिती एमआयडीसीत आहे. तयार प्रस्तावांबाबत प्रगती नाही. जलनिस्सारणाची सुविधा नसणारी जळगाव एमआयडीसी एकमेव असावी असेही काही उद्योजक नाराजीने बोलत ...

निष्क्रिय अधिकार्‍यांची वेतनवाढ रोखणार विभागीय आयुक्तांंनी काढली खरडप˜ी : ग्रा.पं., स्वच्छता, शिक्षण विभागाबाबत व्यक्त केली नाराजी - Marathi News | Dismissed by the departmental commissioners to stop the increase in the wage of the dormant authorities: Expressed concern about Gram Panchayat, cleanliness and education department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्क्रिय अधिकार्‍यांची वेतनवाढ रोखणार विभागीय आयुक्तांंनी काढली खरडप˜ी : ग्रा.पं., स्वच्छता, शिक्षण विभागाबाबत व्यक्त केली नाराजी

जळगाव- इंदिरा आवास, शाळा गुणवत्ता विकास, बंधारे बांधणी व इतर विकास कामांमध्ये दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत निम्मी कामेही न करणार्‍या तालुका स्तरावरील वरिष्ठ, जबाबदार अधिकार्‍यांची वेतनवाढ रोखा... वेळ आली तर कडक कारवाई करा, अशा सूचना नाशिक विभागीय आय ...

भीम महोत्सवाअतंर्गत विविध कार्यक्रम पत्रपरिषद : एक लाख बहुजनांचा महामेळावा - Marathi News | Various program papers under the Bhim Mahotsava: One lakh Bahujan's gathering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीम महोत्सवाअतंर्गत विविध कार्यक्रम पत्रपरिषद : एक लाख बहुजनांचा महामेळावा

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती तसेच राष्ट्रमाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम होणार असून ७ फेब्रुवारी एक लाख बहुजनांचा महामेळावा होणार आहे. ...

सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके - Marathi News | Cold in the morning, summer sunglasses in the afternoon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके

जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...

मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन - Marathi News | Representation to the Divisional Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्याधिकारी संघटनेतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन

जळगाव : यावल नगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण काढत असताना मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीदेखील मुख्याधिकार्‍यांवर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मुख्य ...

सुरभि महिला मंडळतर्फे आपली वास्तूबाबत मार्गदर्शन - Marathi News | Guidance on your Vastu by Surabhi Mahila Mandal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरभि महिला मंडळतर्फे आपली वास्तूबाबत मार्गदर्शन

जळगाव- सुरभि महिला मंडळ, ब्राšाण महासंघ यांच्यातर्फे ६ रोजी दुपारी ४ वाजता व.वा.वाचनालयात टिळक हॉल येथे अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. ते आपली वास्तू आपले आरोग्य यावर ते मार्गदर्शन करतील. उपस्थितीचे आवाहन रेवती शेंदुर्णीकर, स्वाती कुलकर्ण ...

तांदलवाडी वाळू गटांत यंत्राने साहाय्याने उपसा निवेदन : शिवसेना ग्राहक कक्षाची आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Shiv Sena complains to the Commissioner of the Cell, Tantalwadi Sand Groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तांदलवाडी वाळू गटांत यंत्राने साहाय्याने उपसा निवेदन : शिवसेना ग्राहक कक्षाची आयुक्तांकडे तक्रार

जळगाव : चोपडा तालुक्यातील तांदलवाडी व जळगाव तालुक्यातील धानोरा येथील वाळू ठेक्यांवर बेकायदेशीर सक्शन पंप, पोकलॅण्ड, जेसीबीचा वापर करून वारेमाप वाळूचे उत्खनन होत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांनी विभागीय आ ...

दाणाबाजारातील हमालांच्या मजुरीत २० टक्के वाढ - Marathi News | 20% increase in the humana's labor force in the grain market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाणाबाजारातील हमालांच्या मजुरीत २० टक्के वाढ

जळगाव- दाणाबाजारातील हमाल बांधवांच्या मजुरीमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. माथाडी व जनरल कामगार संघटनेशी संलग्न कामगार दाणाबाजारात मोठ्या संख्येने काम करतात. दर दोन वर्षांनी हमाली दरात वाढ करावी लागते. त्याची मुदत डिसेंबर अखेरीस संपली होती. ...

रायसोनी फन स्कूल स्नेहसंमेलन- उमंग - Marathi News | Raisoni Fun School Friendly - Umang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायसोनी फन स्कूल स्नेहसंमेलन- उमंग

जळगाव- पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूल येथे झालेल्या स्नेहसंमेलन (उमंग) बालगंधर्व खुलेनाट्यगृहात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, अपण जिल्हाधिकारी ...