जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती तसेच राष्ट्रमाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम होणार असून ७ फेब्रुवारी एक लाख बहुजनांचा महामेळावा होणार आहे. ...
जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
जळगाव : यावल नगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण काढत असताना मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीदेखील मुख्याधिकार्यांवर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मुख्य ...
जळगाव- सुरभि महिला मंडळ, ब्रााण महासंघ यांच्यातर्फे ६ रोजी दुपारी ४ वाजता व.वा.वाचनालयात टिळक हॉल येथे अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. ते आपली वास्तू आपले आरोग्य यावर ते मार्गदर्शन करतील. उपस्थितीचे आवाहन रेवती शेंदुर्णीकर, स्वाती कुलकर्ण ...
जळगाव : चोपडा तालुक्यातील तांदलवाडी व जळगाव तालुक्यातील धानोरा येथील वाळू ठेक्यांवर बेकायदेशीर सक्शन पंप, पोकलॅण्ड, जेसीबीचा वापर करून वारेमाप वाळूचे उत्खनन होत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांनी विभागीय आ ...
जळगाव- दाणाबाजारातील हमाल बांधवांच्या मजुरीमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. माथाडी व जनरल कामगार संघटनेशी संलग्न कामगार दाणाबाजारात मोठ्या संख्येने काम करतात. दर दोन वर्षांनी हमाली दरात वाढ करावी लागते. त्याची मुदत डिसेंबर अखेरीस संपली होती. ...
जळगाव- पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूल येथे झालेल्या स्नेहसंमेलन (उमंग) बालगंधर्व खुलेनाट्यगृहात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, अपण जिल्हाधिकारी ...
जळगाव- सांस्कृतिक कार्यक्रम लोकगीत नृत्य, ऐतिहासिक, पारंपरिक गीतांवर नृत्य, मॉडर्नगीतांवर प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनि.केजी व सिनि.केजीच्या चिमुकल्यांनी नृत्य केले. ...