जळगाव: कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वीस दिवसाच्या झंुज नंतर गंगा दिलीप बारेला (वय ६ रा.दुतखेडा, जि.बडवानी,मध्य प्रदेश) या चिमुरडीचा शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ...
जळगाव: शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक तरुणी प्रियकरासोबत रफुचक्कर झाली. पालक व पोलिसांच्या मदतीने तिचा शोध लागलाही, परंतु तिने पालकांसोबत जाण्यास चक्क नकार देत प्रियकरासोबतच लग्न करण्याचा ह धरल्याने पालकांची मोठी पंचाईत झाली. यावर तोडगा ...
जळगाव: महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जळगाव जिल्ात ६२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तीन फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. १८ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची मुदत असून स्टेट बॅँकेत चलन ...
जळगाव : सागर पार्कवरील हॉकर्सने गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन जागेच्या विषयावर निर्णय घेण्याची मागणी केली. या विषयावर आता महापालिका शुक्रवारी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार याप्रकश्नी एकत्रित बैठक घेऊ ...
जळगाव : उद्योगांसाठी जागा द्या जागा.. असे म्हणत उद्योजकांनी आता प्रतिसाद नाही म्हणून पाठपुरावा सोडल्याची परिस्थिती एमआयडीसीत आहे. तयार प्रस्तावांबाबत प्रगती नाही. जलनिस्सारणाची सुविधा नसणारी जळगाव एमआयडीसी एकमेव असावी असेही काही उद्योजक नाराजीने बोलत ...
जळगाव- इंदिरा आवास, शाळा गुणवत्ता विकास, बंधारे बांधणी व इतर विकास कामांमध्ये दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत निम्मी कामेही न करणार्या तालुका स्तरावरील वरिष्ठ, जबाबदार अधिकार्यांची वेतनवाढ रोखा... वेळ आली तर कडक कारवाई करा, अशा सूचना नाशिक विभागीय आय ...