देशाला महासत्ता करायचे असेल तर जातीव्यवस्था नष्ट केली पाहिजे. दलित हा जातीवाचक नसून समूह वाचक शब्द आहे. सत्ता संपत्ती व अधिकारापासून वंचित ज्यांना ठेवले जाते. त्यांना दलित असे म्हटले जाते. आजही ही धरणा समाजात आहे. ही नष्ट करण्यासाठी तरुणांनीच आता पुढ ...
जळगाव : जिल्हा कोषागारांतर्गत निवृत्तीवेतन घेणार्या निवृत्तीवेतनधारकांचा त्रैमासिक मेळावा अल्पबचत भवन येथे नुकताच झाला. यामेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास जिल्हा कोषागार अधिकारी एस. बी. नाईकवाड ...
जळगाव : महानगरपालिकेतील कर्मचार्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर नोकरी मिळण्याची मागणी प्रलंबित असून या संदर्भात रविवारी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बैठक झाली. सोमवारी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. ...
जळगाव- जिल्हा गटसचिव सहकारी पतपेढी लि.जळगाव जिल्हा जळगाव या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दि.७.०२.१६ रोजी गुप्त मतदान पध्दतीने पार पडली. सदर निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १५ जागा निवडून आल्या. सन २०१५-१६ ते २०२०-२१ तरी सदरील निवडणुकीत सर्व सचिव बांधवां ...
जळगाव- तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या (शेतकी संघ) निवडणुकीत व्यक्तीश: व राखीव मतदारसंघांसाठी ६२ टक्क्यांवर मतदान झाले आहे. ८ रोजी निकाल जाहीर होणार असून, सर्वसामान्य शेतकरी पॅनल सत्ता काबीज करील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ...
जळगाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हम ...
जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची याबाबत न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. औद्योगिक वसाहतीतून सेवा कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली आहे. मात्र गटार, रस्ते ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन मंडळ शाखा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा संघटनेचे राज्य उपसरचिटणीस एस.के.लोखंडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यात संघटनेचे सन २०१५च ...