जळगाव- जिल्हा गटसचिव सहकारी पतपेढी लि.जळगाव जिल्हा जळगाव या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दि.७.०२.१६ रोजी गुप्त मतदान पध्दतीने पार पडली. सदर निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १५ जागा निवडून आल्या. सन २०१५-१६ ते २०२०-२१ तरी सदरील निवडणुकीत सर्व सचिव बांधवां ...
जळगाव- तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या (शेतकी संघ) निवडणुकीत व्यक्तीश: व राखीव मतदारसंघांसाठी ६२ टक्क्यांवर मतदान झाले आहे. ८ रोजी निकाल जाहीर होणार असून, सर्वसामान्य शेतकरी पॅनल सत्ता काबीज करील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ...
जळगाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हम ...
जळगाव : औद्योगिक वसाहत क्षेत्रात नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात नेमकी जबाबदारी कुणाची याबाबत न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. औद्योगिक वसाहतीतून सेवा कराच्या स्वरुपात १५ कोटींची वसुली झाली आहे. मात्र गटार, रस्ते ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन मंडळ शाखा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा संघटनेचे राज्य उपसरचिटणीस एस.के.लोखंडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यात संघटनेचे सन २०१५च ...
भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनुपमा पाटील व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाभरातील १७८ विहिरींचे सर्वेक्षण केले. भूजलपातळीची मोजणी करताना जानेवारी २०११ व जानेवारी २०१६ या महिन्यातील भूजलपातळीचा तुलनात्मक अभ्यास करून तालुकानिहाय वाढीचा किंवा घट झा ...
जळगाव- रेमंड कंपनीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, कामगारांना सु्या वाढवून देण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य केला आहे. परंतु महागाई भत्त्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ स्तरावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन ...
जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ् ...