कोट.........शिक्षण मंडळांकडून आजच कीट मिळाली आहे. त्यानुसार सायंकाळी उशिरापर्यंत या कीटचे वितरण सुरू होते. उद्यापासून ही परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येईल. - विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग --------------कल चाचणी परीक्षा घेण्याची जब ...
जळगाव : देशातील सराकार राज्य घटना बदलविण्याच प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांच्या राज्य घटनेला विरोध करणारे व संविधान बदलविणरे देशद्रोही आहे. हा देश हा अन्याय खपवून घेणार नाही. सरकारकडून झोपडपी हटाव करण्यात येत आहे.मात्र निवारा देत नसाल तर झोपडपी हटवि ...
जळगाव: हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहीम कायम ठेवतानाच दुचाकी चालविणार्या अल्पवयीन मुल-मुलींवरही सोमवारपासून शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली. शनिवारी म ...
रेमंड कंपनीत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कुशल व अकुशल कामगारांना वेतनवाढ देण्याचे व्यवस्थापननाने मान्य केले आहे. कमी वेतनात कर्मचारी काम करू शकत नाही. आर्थिक अडचणी असतात, अशा समस्या कामगारांनी ललित कोल्हे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानुसार कोल्हे या ...
जळगाव एमआयडीसीमध्ये उद्योजकांना साडे सात ते आठ रुपये युनीट प्रमाणे विजेची आकारणी होत असते. गेल्या वेळी सरकारने दहा टक्के सवलत दिल्याने ते साडे पाच रुपयांपर्यत होते. उद्योगांना अशा सवलतीत वीज उपलब्ध होण्याची उद्योजकांची अपेक्षा आहे. शेजारच्या मध्यप्र ...
जळगाव : मेहरुण परिसरातील सर्व्हे नंबर २५८मध्ये नाल्याचे खोलीकरण करताना पाणीपुरवठा करणारी ५०० मिमीची जलवाहिनी रविवारी फुटली. या नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात आपण या पूर्वीच मनपा आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती या परिसरातील रहिवासी प्रशांत नाईक यांनी ...
देशाला महासत्ता करायचे असेल तर जातीव्यवस्था नष्ट केली पाहिजे. दलित हा जातीवाचक नसून समूह वाचक शब्द आहे. सत्ता संपत्ती व अधिकारापासून वंचित ज्यांना ठेवले जाते. त्यांना दलित असे म्हटले जाते. आजही ही धरणा समाजात आहे. ही नष्ट करण्यासाठी तरुणांनीच आता पुढ ...
जळगाव : जिल्हा कोषागारांतर्गत निवृत्तीवेतन घेणार्या निवृत्तीवेतनधारकांचा त्रैमासिक मेळावा अल्पबचत भवन येथे नुकताच झाला. यामेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास जिल्हा कोषागार अधिकारी एस. बी. नाईकवाड ...
जळगाव : महानगरपालिकेतील कर्मचार्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर नोकरी मिळण्याची मागणी प्रलंबित असून या संदर्भात रविवारी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बैठक झाली. सोमवारी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. ...