नशिराबाद : गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या नशिराबादकरांना अखेर एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिळणारे पाणी आता चौथ्या-पाचव्या दिवशी मिळू शकेल. ...
जळगाव : महापालिकेतील मृत कर्मचार्यांच्या वारसांच्या कुटुंबीयांनी सोमवारी महापालिकेत येऊन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. यात महिला व मृतांच्या मुला-मुलांची समावेश होता. ...
जळगाव : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मू. जे. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांनी त्यांचा एपीआयचा अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर केला असून विद्यापीठाने हा अहवाल तपासून दिलेला नाही. ...
जळगाव- घराशेजारीच रहिवासाला असलेल्या वहिनीचा त्रास आणि तिच्या माध्यमातून पैसे उपटणारे काही पोलीस यांच्या त्रासामुळे निमखेडी येथील वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केली. सोमवारी सकाळी चंदूअण्णानगरनजीक हा प्रकार उघडकीस आला. वृद्धाने आत्महत्या पूर्वचिठ्ठी ...