जळगाव : यापुढे आपण राज्यसभेत जाणार नाही. पक्षाने भरपूर संधी दिली, कामेही केली. पक्षाचे काम करू मात्र भविष्यातील काळ हा जास्तीत जास्त कुटुंबाबरोबर घालविण्याचा मनोदय खासदार ईश्वराल जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
जळगाव- जिल्हा परिषदेचे २०१६-१७ चे बजेट (स्वनिधी) अंदाजे २४ कोटी रुपये असणार आहे. बजेटबाबत कार्यवाही सुरू झाली असून, रावेर वगळता इतर १४ तालुक्यांच्या वित्तीय मागण्या प्राप्त झाल्या आहेत. ...
जळगाव : खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार मनीष जैन यांच्या विरुद्ध सागवान वृक्ष लागवडी संदर्भात दाखल फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरविली असल्याची माहिती खासदार जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
जळगाव- महावितरणतर्फे शहरात वीज तारांना अडथळा ठरणार्या फांद्या तोडणे, तारा ओढणे व दुरुस्तीची इतर कामे शनिवारी सकाळीच हाती घेण्यात आली. पण दुरुस्तीची कामे हाती घेताना शहरवासीयांना पूर्वसूचना कुठल्याही माध्यमाद्वारे दिली नाही. यामुळे लोडशेडिंग सुरू झाल ...
जळगाव: कंपनीचे रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून विशाल मांगेलाल बारेला (वय ३) व खुशाल मांगेलाल बारेला (वय ५) दोन्ही रा.मेंदड्यापानी जि.सेंदवा या बालकांचा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीत मृत्यू झाला. दरम्यान, कंपनीम ...
जळगाव: शहराप्रमाणेच ग्रामीण भागात आता चोरी व घरफोडीचे सत्र सुरू झाले असून तालुक्यातील वावडदा येथे गुरुवारी मध्यरात्री जिल्हा बॅँकेची शाखा फोडण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. तिजोरी भक्कम असल्यामुळे त्यातील तीन लाख ३८ हजार रुपयांची रक् ...
जळगाव: नॉर्मल प्रसूती झालेल्या सेहबाजबी रहिमखान (वय २२ रा.शाहू नगर) या विवाहितेचा शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला, त्यांच्यावर कारवाई करावी अश ...