जळगाव- रेमंड कंपनीमधील कामगार उत्कर्ष सभेच्या प्रमुख सल्लागार पदावरून नगरसेवक ललित कोल्हे यांना हटविल्याचे पत्र कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिले आहे. ...
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने प्रशांत सोपान आंधळे (वय २१ रा.लिंबोळी ता.आष्टी जि.बीड) हा पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडे दहा वाजता शिरस ...
जळगाव : सातबारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणारे पिंप्राळा सजाचे तलाठी सत्यजित अशोक नेमाने व त्यांचे हस्तक सेवानिवृत कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे या दोघांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वरणगाव ते मुक्ताईनगर दरम्यान बुधवारी मध्यरात्री कार व ट्रेलरचा अपघात होऊन मुंबई बारी समाजाच्या माजी अध्यक्षा प्रतिभा रामराव केदार (४५, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद, ह.मु. मुंबई) या ठार झाल्या तर त्यांचे पती, प ...
जळगाव- राज्य शासनामार्फत शेतकर्यांसाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन लाख खातेदारांना लाभ होणार आहे. ...
सोबतफोटो-४५जळगाव : मनपा अतिक्रमण विभागातर्फे गुरूवारी संभाजीनगर स्टॉपजवळील घराच्या साईडमार्जीनमध्ये केलेले जिन्याचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र विरोधाला न जुमानता ते अनधिकृत बांधकाम ...
संपादित जमिनीचा मोबदला देण्यास विलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिका:यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वाहन जप्ती टाळण्यासाठी बुधवारी प्रशासनस्तरावर कार्यवाही झाल्याने नामुष्की टळली. ...
जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबाा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यां ...