शहरातील कोर्ट चौक, ललित कला भवन, जिल्हा बँकेजवळ, रत्नाकर नर्सरी, अजिंठा चौफुली ते इच्छादेवी मंदिर, बहिणाबाई उद्यान, रिंगरोडवर ठिकठिकाणी, रामानंद नगर, म्युन्सिपल कॉलनी अशा वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात येतो. यामध्ये इच्छादेवी ते अजिंठ ...
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ कमी न होता दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रविवारी तर एकाच दिवसात १७ जणांना कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. यामध्ये चार बालकांचा समावेश आहे. याबाबत मनपाच्या वतीने उपाययोजना सुरू असल ...
नशिराबाद- येथील प्रगती शिक्षण मंडळ संचलित सवार्ेदय माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवजयंतीला महाराजांचे प्रतिमापूजन झाले. दोन गटात स्पर्धा झाल्या. लहान गटात- चैताली झटके प्रथम, संजना ...
जळगाव: लाचखोर तलाठी सत्यजीत नेमाने यांच्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला. त्यामुळे पुढील कारवाईचा निर्णय आता जिल्हाधिकारीच घेतील.सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार ...
जळगाव- मागील हंगामात कपाशीच्या बियाण्याचे दर कमी केल्याचा आनंद आहे. पण त्या वेळेस काहीसा उशीर झाला होता. या वेळेसही राज्य शासन कपाशी बियाण्याचे दर कमी करणार आहे. ते एप्रिलमध्येच कमी करावेत. तसेच कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका व पदविची सक्ती असावी, अ ...
जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत या वर्षभरात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर ७९१ बचतगट कर्ज मंजुरीच्या ...
जळगाव : मनपाने शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईसाठी २०१० पासून १० वर्षांसाठी मक्ता दिलेल्या नवल वेल्फेअर फाऊंडेशनची बिलाची सुमारे १३ महिन्यांची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे त्वरीत बिल अदा न केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा नवल ...