जळगाव : जानेवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मेहरूण परिसरातील विश्वकर्मा नगरात झालेल्या चोरी प्रकरणातील संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी २१ फेबु्रवारीला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
सध्या अस्तित्वात असलेल्या बजरंगपूल बोगद्यापासून स्टेशनच्या दिशेला १४ मीटर अंतरावर चार बाय अडीच मीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यासाठीचा मूळ प्रस्ताव मनपाने २००९ मध्येच तयार केला होता. त्यात काही बदल झाल्याने अंतिम प्रस्ताव मंजूर झाला आहे. त ...
दुध फेडरेशन जवळील सुरत गेट या रेल्वे लाईनमुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. शहराचा ३० टक्के भाग रस्त्या पलीकडे असल्यामुळे वाहनांची वर्दळ शिवाय जड वाहतूकीसाठीचा हा मार्ग आहे. येथून दिवसभारात रेल्वेगाड्यांची ये जा पहाता अनेक वेळा गेट बंद असते. यामु ...
जळगाव : उमविच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी २१ रोजी मातृभाषा दिवस साजरा केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या मातृभाषेतून कविता,गीत, रीतीरिवाजांची माहिती, विचार अशा विविध कार्यक्रम सादर केले. ...
जळगाव- निवृत्तीनगरातील जुन्या जैन फॅक्टरीनजीक असलेल्या केरळी महिला ट्रस्टच्या कार्तीक स्वामी मंदिरात २३ रोजी पोंगल उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त परंपरेनुसार मंदिराच्या आवारात मातीच्या भांड्यात खीर तयार केली जाईल. ती सूर्यदेवास नैवैद्य म्ह ...
जळगाव : नुतन महाविद्यालयात नॅक मुल्यांकनासाठी समिती दाखल झाली असून समितीने पहिल्या दिवशी विविध शैक्षणिक विभागांची पहाणी केली. यानिमित्ताने सायंकाळी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.समितीकडून तीन दिवस मुल्यांकन करण्यात येणार आह ...