जळगाव : बळीरामपेठेत खाजगी कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला जात असताना १५ इंची जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. कंपनीच्या खर्चानेच या जलवाहिनीची मंगळवारी दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिल ...
यशस्वीतेसाठी राजू पाटील, अनंता साठे, राधेश्याम पाटील, राहुल विचवे, सचिन पाटील, किशोर पाटील, राजेश साठे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रोहणी पाठक यांनी केले तर आनंद मोरे यांनी आभार मानले. ...
जळगाव : सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. ...
जळगाव : गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात सोमवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नारायण सदाशिवराव आर्वीकर यांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदवण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. ...
जळगाव- विविध कार्यक्रमांद्वारे संत रविदास यांना शहरातील विविध संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. संत रविदास यांची ६४० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. ...