जळगाव : नुतन महाविद्यालयात नॅक मुल्यांकनासाठी समिती दाखल झाली असून समितीने पहिल्या दिवशी विविध शैक्षणिक विभागांची पहाणी केली. यानिमित्ताने सायंकाळी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.समितीकडून तीन दिवस मुल्यांकन करण्यात येणार आह ...
जळगाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत आहेत. नगरसेवकाने यात रस घेतल्याने मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यामुळे रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरी ...
जळगाव : किरकोळ कारणांवरून उद्भवणारे वाद, तंटे विकोपाला जाऊन सार्वजनिक शांततेला गालबोट लागते. त्यामुळे होणार्या गंभीर स्वरुपाच्या परिणामांचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून असे वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिका ...
शिवाजीनगर रेल्वेपुलाला १०० पेक्षा जास्त वर्ष उलटल्याने त्याचे आयुष्य संपले आहे. २००१ मध्ये या पुलाच्या विस्तारीकरण व प्रस्ताव मनपाने तयार केला होता. मात्र तो निधी अभावी बारगळला. त्यानंतर आता २००९ मध्ये नविन पूल बांधण्याचा सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा ...
जळगाव : सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. ...
यशस्वीतेसाठी राजू पाटील, अनंता साठे, राधेश्याम पाटील, राहुल विचवे, सचिन पाटील, किशोर पाटील, राजेश साठे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रोहणी पाठक यांनी केले तर आनंद मोरे यांनी आभार मानले. ...
या वेळी कॉलेज अध्यक्ष दत्ता पाटील, शहर सहमंत्री विनीत परदेशी,जिल्हा तंत्रशिक्षण प्रमुख सुखदेव काळे, जिल्हा संघटनमंत्री नंदकुमार बिजलगावकर, शिवाजी भावसार, चारुदत्त मल्हारा,श्रीनिवास पाटिल,जगदीश सोनवणे,रचान सूर्यवंशी आदी उपस्थित होते ...
जळगाव- विविध कार्यक्रमांद्वारे संत रविदास यांना शहरातील विविध संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. संत रविदास यांची ६४० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. ...
जळगाव- नारणे ता.धरणगाव येथील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामासंबंधी चौकशी करून त्याबाबत २४ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जि.प.च्या ग्रा.पं. विभागाने धरणगाव बीडीओंना सोमवारी सायंकाळी दिले. गावातील विविध कामे, वैयक्तीक श ...