पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्याच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी जि.प. सदस्य संजय पाटील यास पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. ...
जळगाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत होत्या. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी स्वत: या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच या गाड्या लागल्यास जप्त करण्य ...
जळगाव: रिक्षात बसून आई-वडीलांकडे जाणार्या प्रिती राजेश चौधरी (रा.अहमदाबाद) या विवाहितेच्या बॅगमधून दोन लाख रुपये किमतीचे सात तोळे लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरात घडली. प्रिती व त्यांचे पती राजेश चौधरी लहान मुलीसह हे अहमदाबाद येथून लग् ...
जळगाव : युवतीस पळवून नेल्याच्या संशयावरुन दोघांना मारहाण झाल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
धुळे : शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या हालचाली गतिमान झाल्या असून 1400 नोंदणीकृत हॉकर्सचे आजपासून बायोमेट्रिक सव्रेक्षण केले जाणार आह़े ...
जळगाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ातील आरोपी वरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन उर्फ बबलू निवृत्ती माळी (३६, रा.माळीवाडा, वरणगाव, ...
जळगाव : मारहाणीच्या गुन्ात हिरापूर, ता.चाळीसगाव येथील चौघांना चाळीसगाव न्यायालयानेसुनावलेली कारावास व दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के. पटनी यांनी अपिलाच्या सुनावणीअंती रद्द केली. त्यामुळे या गुन्ातील चौघांची निर्दोष मुक्तता झाली ...