जळगाव : रावेर तालुक्यात रविवार २८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल येथील ९५.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...
जळगाव, उमविच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत आयोजित ओपन हाऊस-२०१६चा समारोप मुख्य अतिथी प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.डी.जी.हुंडीवाले होते. यावेळी विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले. ...
जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद् ...
ठाणे : मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणार्या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेत तब्बल दोन तास खलबते केल्यानंतर आपल्या सदस्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस ...
जळगाव : जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सेकंडशिफ्ट पॉलीटेक्निक अंतर्गत, पॉलेटेक्निक मधील विद्यार्थ्यांसाठी ३ व ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील एकाचा विषप्राशनाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
प्रथम पारितोषिक - डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालय (डु ऑर डाय). द्वितीय- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ (एक्स), तृतीय - प्रताप महाविद्यालय अमळनेर (मुखवटे). उत्तेजनार्थ - ललीत कला महाविद्यालय जळगाव (टू बी ऑर नॉट). ...
जळगाव : वाळुचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडून दिल्याच्या रागातून कुर्हाड व हॉकी स्टीकने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात वडगाव स्वामीचे, ता.पाचोरा येथील चार जणांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर् ...
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवाशांच्या बॅगेतून दागिने व पैसे चोरणार्या तीन भामट्यांना गजाआड केले आहे. अटकेनंतर झालेल्या ओळख परेडमध्ये त्यांचे कारनामे समोर आलेले असून त्यांनी जळगाव शहरातील रामानंदनगर, औद्योगिक वसाहत व शहर पोलीस ठाण्यांच् ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे संशोधन सुविधांसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झा ...