जळगाव : भुसावळच्या प.क. कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थीनीने गुणपत्रकार फेरफार करुन पुढील वर्गात प्रवेश मिळविल्याचीबाब समोर आल्यावर उमविकडून या प्रकारणाची चौकशी सुरु आहे. मात्र उमवि व महाविद्यालयाकडून या प्रकरणी गुप्तता पाळली जातआहे. ...
जळगाव- राज्यात नियोजीत केळी महामंडळात ३० सदस्य असतील. त्यात राज्याचे कृषि आयुक्त, कृषि विभागाचे प्रधान सचिव यांना पदसिद्ध स्थान दिले जाऊ शकते. तसेच केळी खरेदी विक्रीचे व्यवहार प्रमाणित करून त्याची नोंदणी बंधनकारक केली जाईल. अर्थातच केळी विपणाबाबत महा ...
जळगाव: महापौर निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी दुपारी नगरसेवकांची बैठक आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्यात सीमा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेण्याच्या खेळीमुळे ज्येष्ठ सदस्यांमध्ये नाराजीची भावना असल्याचे समजते. सीमा भोळे यांचे ...
जळगाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश अमृत पाटील (२८, रा.हरेश्वरनगर, जळगाव) यांच्या आत्महत्या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवले आहेत. जबाब देणार्या नातेवाईकां ...
जळगाव- पाचोरा तालुक्यात अंतुर्ली येथील केटी वेअर बंधार्याच्या दुरुस्तीसाठी नियमबाह्यपणे दिलेली प्रशासकीय मान्यता सोमवारी जि.प. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उघड केली. सत्ताधार्यांसह काही विरोधी सदस्यांनी या प्रकारास विरोध केला व ही मान्यता रद्द क ...
जळगाव : विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिना निमित्त सोमवारी शाळेत प्रदर्शन व विविवध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात शाळेतील ५३० विद्यार्थ्यांनी १५० उपकरणे प्रदर्शनात मांडली . ...