जळगाव: पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या प्रात्यक्षिका दरम्यान अश्रुधूर सेल फुटल्याने राहुल तोलाचंद नारेकर (वय २६) व संभाजी सरोदे (वय २३ ) दोन्ही रा.पोलीस मुख्यालय हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजता घडली. दोघांना ज ...
जळगाव: माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी यांचा मुलगा हर्षल, त्याचे मित्र तुषार राजेंद्र लोहार, श्याम ज्ञानेश्वर माहेरकर व विजय अरविंद सोनार (सर्व रा.रचना कॉलनी) या चार तरुणांना ३० ते ४० जणांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराद कासमवाडीत बेदम मार ...
जळगाव: औरंगाबाद येथून जळगावात आलेल्या प्राजक्ता प्रदीप पाटील (रा. सोयगाव) या महिलेची शनिवारी दुपारी साडे चार वाजता नवीन बसस्थानकातून पर्स लांबवण्यात आली. त्यात दहा तोळ्याची सोनसाखळी व पाच हजार रुपये रोख असा चाळीस हजाराचा ऐवज लंपास झाला आहे. प्राजक्ता ...
जळगाव: गेल्या आठवड्यात जळगावातून रफुचक्कर झालेले अल्पवयीन प्रेमीयुगूल शनिवारी परतले व एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाले. प्रेमप्रकरणाचे बींग फुटल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी दोघांनी सुरत येथे पळ काढला होता. मुलगी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पा ...
दहा दिवसाची सुी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्या राकेश सुभाष पाटील-पवार या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला, ...
जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प ...
जळगाव: महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी खाविआ व मनसेतर्फे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व नगरसेवक, समर्थकांना उपस्थित ठेवत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन ला तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजपा ...
नुकतेच मराठी स्टार्स ऑस्ट्रेलिया वारी करून आले. सिडनीत यावर्षाचा मिक्टा अवॉर्ड सोहळा उत्साहात झाला. यानिमित्ताने मराठी तारकांनी फावल्या वेळेत सिडनीत फेरफटका मारला, मात्र ग्लॅमरस अंदाजात नव्हे, तर विना मेकअप वावरतांना दिसल्या. ...