जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे. ...
जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांचे वडील हिरालाल जैन (बाबा) यांच्या २६ व्या स्मृति दिनानिमित्त जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०७१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क, जैन एनर्जी पार्क, ॲग् ...
जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाल्याने शहरात चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही पाणी पुरवठा अनिित असल्याचे सूत्रांन ...
जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक ...
जळगाव : बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून संपली असलीतरी विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेची तयारीचे नियोजन विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. ...
जळगाव : महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी महापालिकेतील गुरुवारी १० रोजी विशेष महासभा होत आहे. महापौरपदासाठी खान्देश विकास आघाडीचे नितीन ला, भाजपाच्या ज्योती चव्हाण, उपमहापौरपदासाठी मनसेचे ललित कोल्हे व भाजपाचे विजय गेही यांचे उमेदवारी अर्ज आहे. सं ...
जळगाव- पाल ता.रावेर येथे राज्याच्या कृषि मंत्रालयांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासंदर्भात राहुरी कृषि विद्यापीठांतर्गत एका कमिटीने पाल येथे नुकतीच पाहणी करून त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्याच्या कृषि मंत्रालयास सादर ...
जळगाव : जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या सख्ख्या मुलीवर बलात्कार करणार्या समतानगर (जळगाव) येथील नराधम पित्यास बुधवारी प्र.जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
जळगाव: गाय समजून बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून बुधवारी रात्री नऊ वाजता आकाशवाणी चौकात तरुणांनी गोंधळ घातला. यावेळी टेम्पो चालक याला धक्काबुक्कीही करण्यात आली. प्रकरण चिघळण्याच्या आत पोलिसांनी घटनास्थळ गाठून टेम्पो जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणला. तेथे ...