जळगाव- तरसोद येथे एका घराला शुक्रवारी सकाळी आग लागली. त्यात जीवनावश्यक, गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील गजानननगरात अशोक मांगीलाल कुशवाह व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. ते सकाळीच मजुरीसाठी निघाले. ते नसताना घराला आग लागली. शेजारच ...
जळगाव: क्रिकेट खेळण्यावरुन खंडेराव नगरातील आझाद नगरात अलाउद्दीन पिंजारी (वय ४५), त्यांची पत्नी व सासू यांनी सहा मार्च रोजी उमर शरीफ पिंजारी, शेख इकरार, साहीर पिंजारी, आवेद पिंजारी, उमेर पिंजारी, सोनु पिंजारी, शाहीद पिंजारी व शेख अमन या मुलांना घरात ब ...
जळगाव: जळगाव जिल्ात सिमीची पार्श्वभूमी पाहता सिमीसह देशविरोधी कारवाया करणार्या संघटना व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस यंत्रणेचे लक्ष आहेच, काही गोष्टी लक्षात आल्यावर त्याची पडताळणी करुन कारवाई केली जात असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक व ...
जळगाव- एकेकाळी ऊस उत्पादनात आघाडीवर राहीलेल्या जिल्ह्यात अलीकडे उसाचे क्षेत्र घटले आहे. मागील हंगामांच्या तुलनेत हे क्षेत्र निम्यावर आले आहे. यातच जेथे कारखाना नाही त्या चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २२६६ हेक्टरवर ऊस आहे. ...
जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले. ...
जळगाव: नागरिकांच्या समस्या, तक्रारी दूर करण्यासाठी दर महिन्याच्या १० तारखेला मनपाच्या सभागृहात जनता दरबार घेण्याचे नियोजन उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले असल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली. ...
कन्नड : शिक्षणमहर्षी स्व. कृष्णराव जाधव सेवाभावी प्रतिष्ठान व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.११ मार्च) स्मृतिस्थळावर अभि ...