अर्थसंकल्पात 1 टक्का एक्साईज डय़ुटीसह विविध जाचक तरतुदींच्या निषेधार्थ 10 दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे व्यापा:यांसह आता कारागिरांचेही हाल होऊ लागले ...
जळगाव : भारत मुक्ती मोर्चातर्फे १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता अमळनेर येथील साने गुरूजी हायस्कूल, एस.एम. सभागृहात विचारवंत, लेखक जैमिनी कडू यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच प्रा. शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्ह ...
जळगाव: सिंधी कॉलनी परिसरातील सेवा मंडळ मंदिराच्या भींतीला लागून बियर पिण्यास मनाई केल्याने तीन तरुणांनी अशोक मंधान यांच्यावर नारळ तोडण्याच्या सुर्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सिंधी समाजातील काही तरुणांनी त्या तरुणांना बदडून काढले ...
जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त चंचल कम्युनिकेशन, एल.एच. पाटील इंग्लिश मेडियम स्कूल,शिवशक्ती कार बाजार, गोपाळ स्टेशनरी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पत्रकार व विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. ...
जळगाव: जन्म-मृत्यूचे बनावट दाखले तयार केल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेल्या मनपा कर्मचारी संदीप तायडे याने यापुर्वीही मनपात असाच प्रकार केला होता, त्यामुळे त्याची विभागीय चौकशी झाली होती अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, तायडे व त्याचा सहका ...
जळगाव : दोन अज्ञात इसमांनी एका तरूणास मारहाण करून मोबाईल लंपास केल्याची घटना ७ रोजी रात्री पावणे बारा वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळ घडली. राजेश रावजी पाटील, रा. भुरे मामलेदार शिवाजी नगर येथील रहीवासी घराकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी लुटले. याबाब ...
नशिराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र् ...
जळगाव : सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (रा.चौघुले प्लॉट,जळगाव) यांच्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता महानुभाव पंथाच्या विधीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी किशोर यांचा मृतदेह जिल्ह ...