जळगाव: प्रवाशी वाहतूक करणार्या रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्या देविदास लक्ष्मण सोनवणे (वय ५२) व नितीन मुरलीधर गरुड (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना रविवारी सकाळी रामानंद नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दोघांकडून दारु व रिक्षा असा ३६ हजार ...
जळगाव: शिवाजी नगरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत विष्णू पुष्कर व्यास (वय २०) या तरुणाच्या डोक्यात काही तरी वस्तू मारल्याने रक्तस्त्राव झाला होता. तशाच अवस्थेत तो संध्यकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला आला. त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल कर ...
नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. विकास गंगाराम कोळी (३२, रा. वाल्मीकनगर), विकास चव्हाण (१४, रायपूर), सुरेखा तुषार पाटील ( ८० तुकारामवाडी), अमित रमेश गवळी ( २४, शिवाजीनगर), मह ...
जळगाव : जुने जळगावातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानची पाच हेक्टर १५ गुंठे ही जागा संस्थानला परत देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते रविवारी सकाळी संस्थानच्या पदाधिकार्यांना जमिनीचा उतारा प्रदान करण्यात आला. ...
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...
नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्यांच्या ...
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...