जळगाव : मनपाच्या प्रभाग समिती सभापतींची निवडणूक २१ मार्च रोजी घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून मनपाला १४ रोजी सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहतील. ...
जळगाव: महाबळमधील प्रदीप नाईक या तरुणाच्या बॅँक खात्यातून अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमधील पिझ्झा शॉपमध्ये दोन हजार ७७५ रुपये ऑनलाईन जमा झाल्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीने तक्रार दिलेली नाही, परंतु पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी चर्चा करुन ...
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्यांशी शनिवारी या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या सूचनेवरून या वर्ग केलेल्या रक्कमेचा चेक थांबविण्यात आल्याचे समजते. सोमवारी हा चेक परत घेतला जाणार असून निधी मनपाला उपलब्ध करून दिला ज ...
एका पाठोपाठ तीन दुकानाना आग लागल्याने ती विझविण्यासाठी शटर तोडण्यात आले. फायरच्या जवानांना जीव धोक्यात घालून या आगीचा सामना केला. केमिकल्स जळाल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्घंधी पसरली होती.यावेळी अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. शेजारी असलेले शिवा डिस्ट्र ...
जळगाव : मनपा अग्नीशमन दलात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सुमारे ३० टक्के अपंग कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ७० मधील उर्वरीत कर्मचार्यांपैकी केवळ २० ते २५ कर्मचारीच आगीच्या घटनेवेळी धावपळ करण्याची शारिरीक क्षमतेचे असल्याची माहिती अग्नि ...
जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. ...
जळगाव: श्री गुजराती समाज मित्र मंडळातर्फे सत्यवल्लभ भवनात नवनिर्वाचित महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार कारण्यात अला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष राजेश दोशी होते. यावेळी दीपक सराफ, वसंत शहा, सेक् ...